नज़ीम खान की रिपोर्ट
महाराष्ट्र। संत शिरोमणी सावता महाराज मंदिर संजीवनी समाधी अरण या ठिकाणी मा ना अतुल जी सावे साहेब यांचा माळी समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी मंदिर या ठिकाणी समाज बांधवांच्या वतीने सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला तसेच श्री सावता सागर या ग्रंथाचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला मा ना श्री अतुल सावे सहकार व इतर मागास ओबीसी बहुजन मंत्री झाल्याबद्दल प्रथमच अरण या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराज दर्शनासाठी आले ।
दिनांक 11/ 9 /2022 रविवारी दुपारी क्षेत्र आरण तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला एफ आर पी गाळप आधी प्रश्न मार्गी लावणार , मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी लवकरच बैठक होणार सहकार निवडणूक संदर्भात लवकरात निर्णय, ऊसतोड कामगार, ऊस गाळप, एफ आर पी सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार अरण तीर्थक्षेत्राचा दर्जा व भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक साठी प्रयत्न करणार तसेच समाज बांधवांनी आपल्या मुला-मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा व आपल्या समाजातील मुला मुलींनी एमपीएससी यूपीएससी परीक्षा व स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करावेत शिक्षण हे
वाघिणीचे दूध आहे ते पाषाण केल्यावर माणूस गुरगुल्याशिवाय राहत नाही हीच खरी आपली प्रगती आहे असे मनोगत मा ना श्री अतुल सावे सहकारी इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी रमेश महाराज वसेकर संत शिरोमणी सावता महाराज वंशज, अभिमन्यू उबाळे संस्थापक अध्यक्ष माळी एकता परिषद , शालिनीताई बुंधे प्रदेश सहसचिव भारतीय जनता पार्टी , अशोकराव एकतपुरे ग्रामपंचायत सदस्य यशवंत नगर अकलूज , काळूराम अण्णा गायकवाड माळी महासंघ या सर्वांनी आपाले मनोगत व्यक्त केले , या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये ह भ प रमेश महाराज वसेकर वंशज संत शिरोमणी सावता महाराज, अभिमन्यू उबाळे संस्थापक अध्यक्ष माळी एकता परिषद, शरदराव रासकर संपर्कप्रमुख भाजपा ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा , नामदेव बापू राऊत मा नगराध्यक्ष , बाळासाहेब ढगे मा जिल्हाध्यक्ष भाजपा
ओबीसी मोर्चा, नागनाथ वाघे मा टेंभुर्णी शहर अध्यक्ष भाजपा , ज्योतिराम कुरडे ज्योती क्रांती परिषद पश्चिम महाराष्ट्र संघटक , सुनील महाराज माने ग्रंथ लेखक, जगन्नाथ भोंग, मदनराव नवपुते औरंगाबाद, तसेच माळी समाजातील महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून सावे साहेबांचा सत्कार करण्यात आला सावता महाराज की जय, सावे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
असा जयघोष करण्यात आला ढोल ताशाच्या गजरात सावे साहेब यांची मिरवणूक काढण्यात आली सर्व समाज बांधव व भक्तजन मोठ्या बहुसंख्य संख्येने उपस्थित होते तसेच पुणे जिल्ह्याच्या वतीने शरदराव रासकर भाजपा ओबीसी मोर्चा संपर्कप्रमुख , उपाध्यक्ष माळी महासंघ तसेच अशोकराव एकतपुरे ग्रामपंचायत सदस्य यशवंत नगर अकलूज यांच्या वतीने मा ना अतुल सावे साहेब सरकार व इतर मागास ओबीसी बहुजन मंत्री यांचा शाल श्रीफळ भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला या
कार्यक्रमासाठी अभिमन्यू उबाळे संस्थापक अध्यक्ष माळी समाज एकता परिषद , रणधीर सिंघम मसवडे , तानाजी वाघमारे , मनोज ठाणगे , अशोक गोरे , रामचंद्र जाधव , संदीप मगर , ज्ञानेश्वर डाके , दत्ता गाजरे , आसाराम नाईक , जयप्रकाश सारंग , योगेश जाधव , दत्ता बरडे , रामजी गाढवे , रोहित राऊत , प्रभाकर इंगळे , एकनाथ घोलप , बळीराम जाधव , राम वाघमारे , शैलेश हेकाडे , नितीन राऊत , महेश राऊत , मारुती शिंदे , श्रीकृष्ण शिंदे , अक्षय मुळे , मधुकर आप्पा वादे , संजीवनी ताई राऊत , गणेश वाघमारे , सरपंच गवळी पोखरी , यशवंत तिडके , प्रमोद गायके , ह भ प विष्णु महाराज एकतपुरे, पंडित महाराज रासवे , राहुल पुंड, शिवाजी शिरसे, रोहित गोरे आदींनी प्रयत्न केले असे अनेक माळी समाजातील सहकारी व सावता महाराज भक्त यांनी या कार्यक्रमासाठी खूप परिश्रम घेतले अशी माहिती अभिमन्यू उबाळे संस्थापक अध्यक्ष माळी एकता परिषद यांनी दिली आहे।